अहिल्यानगर
Rahuri vidhansabha byelection राहुरी विधानसभा पोटनिवडणूक
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अक्षय शिवाजीराव कर्डिले यांचे उमेदवारीची घोषणा करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव तथा मुख्यालय प्रमुख अरुण सिंह यांनी पत्राद्वारे ही घोषणा केली.

