Homeताज्या बातम्याchandrapur soldier news चंद्रपूरमध्ये रजेवर आलेल्या जवानाने वाचविले 5 जणांचे प्राण

chandrapur soldier news चंद्रपूरमध्ये रजेवर आलेल्या जवानाने वाचविले 5 जणांचे प्राण

 

चंद्रपूर

 

chandrapur soldier news  देशाच्या रक्षणाची जवाबदारी  सैनिकांच्या खांद्यावर आहे, असे म्हटले जाते हे मात्र प्रत्यक्षात पहावयास मिळाले.चंद्रपूर येथे सुट्टीवर आलेल्या जवानाने वाहून जाणाऱ्या 5 जणांचे प्राण वाचविले.

सैनिक हा नेहमी ड्युटीवर असतो असे म्हटले जाते ते या सैनिकाने प्रत्यक्षात उतरवले आहे. वैयक्तिक जीवन, एक सैनिक कधीही कर्तव्य बजावतो हे यावरून सिद्ध झाले आहे. नुकताच हा रेस्क्यू ऑपरेशन चा व्हिडिओ समोर आला आहे.  धो धो पाउस पडत असताना प्रवाश्यांनी भरलेले वाहन, पूल ओलांडताना नाल्यात पडले, सुट्टीवर आलेल्या सैनिकाने हे पाहिल्यानंतर  नाल्यात वाहून जाणारी  कारमधील 5 जणांना  इतर गावकऱ्यांच्या  मदतीने  वाचवले.

दोन भावांचा तलावात बुडून मृत्यू

चंद्रपूरमधील भद्रावती  येथून हा व्हिडीओ असून त्यामध्ये जिथे नदीच्या नाल्यांवरील पुलावर पावसाचे पाणी वाहत आहे, एक माणूस पुलावरून पाण्याच्या जोरदार प्रवाहाच्या दरम्यान प्रवाशांनी भरलेले वाहन घेऊन जात होता . पुलावरून जाताना त्याचे कार वरचे  नियंत्रण सुटल्याने  कार नाल्यात वाहू लागली. या  कारमध्ये 5 ते 6 प्रवासी होते, ही माहिती या निखिल सुधीकर काळे मिळताच त्याने तत्काळ नाल्यात उडी मारली आणि तेथे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांच्या मदतीने तो स्वत: हे बचाव ऑपरेशन करत ५ जणांचे प्राण वाचविले.

 

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments